You are currently viewing सोनुर्ली माऊलीचा जत्रोत्सव यंदा साध्या पध्दतीने….

सोनुर्ली माऊलीचा जत्रोत्सव यंदा साध्या पध्दतीने….

देवस्थान कमिटीची माहिती ; सोनुर्ली-मळगाव गाव मर्यादितच जत्रोत्सव

सावंतवाडी

दक्षिण कोकणचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री देवी सोनूर्ली माऊली देवीचा यावर्षी जत्रौसव  १ डिसेंबर २०२० रोजी संपन्न  होत आहे. यावर्षीचा सोनुर्ली माऊलीचा जत्रौसव कोरोनाचे  सावट  असल्याने अगदी साध्या पध्दतीने साजरा करण्यात येणार असल्याची माहिती देवस्थान कमिटीने दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen − six =