*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य लेखक कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*जरासा थांबलो होतो….!*
शिडकावा घेवूनी हुंकार
रान गारवा झुलला
देहाच्या चिंध्यापाशी तुझ्या
जरासा थांबला होतो..!
वणव्यांत रूख्या जळल्या
सुकल्या पानांच्या वर्दळीत
चुकल्या श्वासांच्या ठोक्यापाशी
जरासा थांबलो होतो…
रक्ती पहाटे उमाळ्यात
आकाश मोकळे झाले
घुटमळून सजीव ओठापाशी
जरासा थांबला होतो…
आकाश डोळ्यांच्या गर्भगृही
निळे समांतर झाले
वेशीच्या मुक्या दगडापाशी
जरासा थांबलो होतो…
डोळ्यांत उतरून क्षितिजाकाठी
बांधला पाळणा माझा
आभाळात पणतीच्या वातीपाशी
जरासा थांबलो होतो…
नव्हते लावियले मी
पुसले कुणी कुंकू
देह उभा कवटाळून
जरासा थांबलो होतो…!!
बाबा ठाकूर
*संवाद मीडिया*
*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘
*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*
🥜 *आमची उत्पादने*🥜
*🔹 शेंगदाणा तेल🔹 खोबरे तेल*
*🔹 तीळ तेल🔹 करडई तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒
*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*
*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*
*🌎 www.sunandaai.com*
*✉️ sunandaaikrushi@gmail.com*
*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*
*जाहिरात लिंक*
———————————————-