You are currently viewing मळेवाड जकातनाका येथे चालत्या दुचाकीने घेतला अचानक पेट

मळेवाड जकातनाका येथे चालत्या दुचाकीने घेतला अचानक पेट

सावंतवाडी :

मळेवाड जकातनाका येथे चालत्या दुचाकीने अचानक पेट घेतल्याने मोठी दुर्घटना घडली. मात्र दुचाकी चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला आहे. आजगाव कळणी येथील बाबी काळोजी हे आपली स्वतःची प्लेजर दुचाकी घेऊन मळेवाडच्या दिशेने जात असताना अचानक गाडीने पेट घेतला.यातून सुदैवाने बाबी काळोजी हे बाल बाल बचावले.मात्र गाडीचे फार मोठे नुकसान झाले आहे.गाडीने अचानक पेट घेण्याचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा