You are currently viewing भाजी वाहतूक करणाऱ्या टेम्पोला आंबोली घाटात अपघात

भाजी वाहतूक करणाऱ्या टेम्पोला आंबोली घाटात अपघात

आंबोली

येथील आंबोली घाटात भाजी वाहतूक करणाऱ्या टेम्पो कलंडला असल्याची घटना घडली असून सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाले नाही   मात्र गाडीचे नुकसान झाले आहे.घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून अधिक तपास करीत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 + 14 =