You are currently viewing युवा नेते अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेचे गणेश कदम यांच्या सौजन्याने मोफत सोलर लाईट लोकार्पण संपन्न 

युवा नेते अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेचे गणेश कदम यांच्या सौजन्याने मोफत सोलर लाईट लोकार्पण संपन्न 

युवा नेते अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेचे गणेश कदम यांच्या सौजन्याने मोफत सोलर लाईट लोकार्पण संपन्न

सिंधुदुर्ग

युवा नेते अमित ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्ताने  सिंधुदुर्ग जिल्ह्यात मनसेचे गणेश कदम यांच्या सौजन्याने मोफत सोलर लाईट लोकार्पण मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्ह्याध्येक्ष आशिष सुभेदार यांनी वेंगुर्ला तुळस येथील गोवर्धन मंदिर, समीर तेली व जयदेव शिर्सेकर यांनी जांभळ वाडी कासार्डे, सुनील सोनार ख्रिशन स्मशानभूमी कसवण गाव, दत्ताराम बिडवकर बेळणे पूल,कणकवली येथे, राजेश मामलेकर यांनी गुळदेव ब्राम्हण स्थळ, सावंतवाडी येथे ग्रामस्थांच्या मागणीनुसार करण्यात आले. वीज दरवाढ व लोड शेडिंगने त्रस्त गावकऱ्यांनी मनसेच्या गणेश कदम यांच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाचे कौतुक करून गणेश कदम यांचे आभार मानले.

 

*ऑफर… ऑफर….. ऑफर….💃💃*

*_कुडाळ शहरातील छत्रपती शिवाजी पार्क गृह प्रकल्पात ग्राहकांना मिळणार ” ऑफर”…_*

*_१६ लाखात १ बीएचके, तर २७ लाखात २ बीएचके फ्लॅट; दुकान गाळा फक्त १० लाखात…_*
ऑफर*

*🥳पुन्हा एकदा कुडाळ शहरात १६ लाखात फ्लॅट घेण्याची संधी…!💃*

*_🥰आता आमची नवी ओळख “छत्रपती शिवाजी पार्क”…🥰_*

*ग्राहकांच्या उत्स्फूर्त😍 प्रतिसादानंतर आम्ही घेऊन आलो🤩 आहोत…! खास *दसरा🎊 ऑफर…!😍🥳💃*

*मंदी नही…! 😍ये संधी है…!🤩*

*_🏡 छत्रपती शिवाजी पार्क🌴_*
*_🌴गृहप्रकल्प-कुडाळ🏡_*

*👉 घेऊन आले आहेत…!स्मार्टसिटीच्या 🛣️ वाटेवर असलेल्या कुडाळात मध्यवर्ती भागात तयार ताबा 1BHK फ्लॅट फक्त १६ लाखात, 2 BHK फ्लॅट फक्त २७ लाखात तोही GST सह, तर १० लाखात मिळावा दुकान गाळा…!*

👉 *_पहिल्या पाच ग्राहकांना ही संधी…😍🥳🤩_*

*आठ बिल्डिंगच्या🏬 भव्य-दिव्य गृह प्रकल्पा 🏡 सोबत १५ हजार स्क्वेअर फूट गार्डन🏕️,गणेश मंदिर🛕,स्विमिंग पूल🗾,क्लब हाउस🏸,जिम 💪आणि प्रशस्त पार्किंगची🚘 सुविधा…!*💃

*🛑आमची वैशिष्ट्ये:-*
*▪️कुडाळ शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी २५० ची मेगा टाऊनशिप…🏬*
*▪️कुडाळ बसस्थानकापासून चालत फक्त ३ मिनिटांच्या अंतरावर…🚶‍♀️*
*▪️फ्लॅट पासून रेल्वे स्टेशन अवघ्या ५ मिनिटांच्या अंतरावर…🚆*
*▪️प्रधान मंत्री आवास योजनेची सुविधा…🏠*
*▪️बँक कर्ज सुविधा उपलब्ध…💰*
*▪️24 तास पाण्याची सोय उपलब्ध…💧*

*_मग आता वाट कुणाची बघतायं…! 🤔 आजच या…!🏃‍♂️आणि ताबा घ्या…!_*🏚️

*🛑 मोजकेच फ्लॅट शिल्लक…!*

*🏡 आमचा पत्ता:- साईट शिवाजी पार्क,सत्कार हॉटेल रोड,जुना बस स्टँड समोर,कुडाळ*

*📲 संपर्क :- **९४२२३७९३९९*
*९४२२०६५१८१*
*९४०४७५१५००*
_______________________

प्रतिक्रिया व्यक्त करा