You are currently viewing तरळे बाजारपेठेत काँग्रेस तर्फे गटार कामाचे भूमिपूजन काँग्रेस जिल्हाध्यक्ष ईशाद शेख यांच्या हस्ते संपन्न

तरळे बाजारपेठेत काँग्रेस तर्फे गटार कामाचे भूमिपूजन काँग्रेस जिल्हाध्यक्ष ईशाद शेख यांच्या हस्ते संपन्न

तरळे बाजारपेठेत काँग्रेस तर्फे गटार कामाचे भूमिपूजन काँग्रेस जिल्हाध्यक्ष ईशाद शेख यांच्या हस्ते संपन्न

कणकवली

काँग्रेसचे राज्यसभा खासदार कुमारजी केतकर साहेब यांच्या स्थानिक विकास निधीतून काँग्रेस जिल्हाअध्यक्ष इर्शादभाई शेख व जिल्हा सरचिटणीस प्रवीण वरूनकर यांच्या विशेष प्रयत्नाने मंजूर झालेल्या कामाचे भूमिपूजन काँग्रेस जिल्हाध्यक्ष ईशादभाई शेख यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी तरळे सरपंच हनुमान तळेकर,कणकवली तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर,जिल्हा सरचिटणीस प्रवीण वरूनकर, तालुका सरचिटणीस महेश तेली, ग्रामपंचायत सदस्य सचिन पिसे, ग्रामपंचायत सदस्या समृद्धी कल्याणकर, कमलाकर तांबे, प्रदीपकुमार जाधव, निलेश मालडंकर, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष अनिकेत दहिबांवकर, पंढरीनाथ पांगम,संतोष तेली,व्यापारी संघटना अध्यक्ष स्वप्निल कल्याणकर, योगेश मुद्राळे,सिद्धेश वरूनकर,दाजी कदम, बंड्या ढेकणे, राजेंद्र पिसे, दादा नेवरेकर, अक्षय घाडीगावकर, अहमद बोबडे,भैया खटावकर आदी ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते .
यावेळी बोलताना काँग्रेस जिल्हाध्यक्ष ईशादभाई शेख यांनी विकास कामात राजकारण न आणता काँग्रेसच्या माध्यमातून विकास कामे करणार असे आश्वासन दिले व अनेक वर्षांची तरळे बाजारपेठ ग्रामस्थांची मागणी पूर्ण केल्यामुळे तरळे बाजारपेठवासीयानी प्रवीण वरूनकर यांच्या प्रयत्नांचे कौतुक करून समाधान व्यक्त केले.

 

👩‍💻🧑‍💻👩‍💻👨‍💻👩‍💻👨‍💻👩‍💻👨‍💻🧑‍💻

*_प्रवेश सुरू.. प्रवेश सुरू… प्रवेश सुरू….._*🏃‍♀️🏃‍♂️

*स्पर्धा परीक्षांमध्ये करिअर करायची सुवर्णसंधी*

*⚜️महेंद्रा ॲकॅडमी⚜️*

*🔰स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र🔰, सावंतवाडी*

*_🌎सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी चालू केलेली एक विशेष चळवळ_*

*_♻️सिंधुदुर्ग जिल्हा हा 10 वी 12वी च्या परीक्षांच्या निकालाचा विचार करता अग्रेसर जिल्हा म्हणून ओळखला जातो. पण नंतर ही मुले कुठल्याही स्पर्धा परीक्षांमध्ये का दिसत नाहीत? स्पर्धापरीक्षांमध्ये आपला जिल्हा मागे का पडलाय? या सर्व प्रश्नांची उत्तरे घेऊन आले आहे ? महेंद्रा अकॅडमी सावंतवाडी._*
*_♻️आगामी काळात सिंधुदुर्ग जिल्हा हा अधिका-यांचा जिल्हा म्हणून नावारुपाला येईल याचे सर्वतोपरी प्रयत्न महेंद्रा अकॅडमी तर्फे केले जातील._*

*🔰⚜️आमच्याकडे उपलब्ध कोर्सेस🔰⚜️👇🏻*

*1. 🔰राज्यसेवा , संयुक्त परीक्षा गट – ब ( PSI /STI/ASO) CDPO( महिला व बालविकास अधिकारी) व सर्व प्रकारच्या सरळ सेवा भरती*

*2.🔰पोलीस भरती स्पेशल बॅच – 2023*

*3.🔰 सर्व प्रकारच्या बँकिंग परीक्षा स्पेशल बॅच -2023*

🎉🎊🎊 *( नवीन बॅचेससाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे)🎉🎊🎊*

*🔰आमच्या अकॅडमीची वैशिष्ट्ये🔰*-:

*📌अनुभवी शिक्षकवर्ग.*
*📌सुसज्ज वाचनालय.📚📚*
*📌अभ्यासाला पुरक आणि शांत वातावरण.*
*🏠निट व स्वच्छ वर्ग.*
*📌पिण्याचा पाण्याची सोय.*
*📌वाचनालयामध्ये प्रवेश घेण्याअगोदर वाचनालय बघायची संधी.*
*📌आकर्षक व उपयोगी पुस्तके वाचनालयामध्ये उपलब्ध.*
*📌अनोखी शिकवण्याची पद्धत*

*_👉आमच्या अकॅडमीला एकदा भेट द्या आणि आपल्याला पडलेल्या स्पर्धा परीक्षांच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा._*
*_”मित्रहो” महेंद्रा अकॅडमी ही आपल्या जिल्ह्यातील तरुणांमध्ये असलेली उदात्त बुद्धिमत्ता तसेच आपल्या जिल्ह्यातील मुलांमध्ये अभ्यास करण्याची असलेली क्षमता ही संपूर्ण जगाला दाखवून देण्यासाठी चालू केलेली विशेष चळवळ आहे.आपल्या बहुमूल्य वेळेपैकी थोडा वेळ आमच्यासाठी काढा आणि आमच्या अकॅडमीला एकदा नक्की भेट द्या._*

*अधिक माहितीसाठी संपर्क करा*

*📲7350219093*
*📲9022686944*

*जाहिरात लिंक*

———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा