You are currently viewing आंबोलीत पुट्टे वाहतूक करणारा कॅन्टर पलटी

आंबोलीत पुट्टे वाहतूक करणारा कॅन्टर पलटी

आंबोली

येथील जकातवाडी हायस्कूल समोर पुट्टे वाहतूक करणारा गोव्यातून कोल्हापूर येथे जाणारा कॅन्टर आज पहाटे ५ ला पलटी झाला.ड्राइवर किरकोळ जखमी झाला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × five =