You are currently viewing सामाजिक न्याय भवन येथे संविधान दिन साजरा

सामाजिक न्याय भवन येथे संविधान दिन साजरा

सामाजिक न्याय भवन येथे संविधान दिन साजरा

सिंधुदुर्गनगरी

 संविधान दिनानिमित्त आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे संविधानाचे वाचन करण्यात आले. यावेळी समाज कल्याण उपायुक्त प्रमोद जाधव यांनी संविधानाचे महत्व विशद केले. दीपक घाटे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी सर्वांना राज्य घटनेची माहिती सांगितली. यावेळी सामाजिक न्याय भवन येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × four =