You are currently viewing मतदारसंघातील प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने आपले प्रयत्न- आ. वैभव नाईक

मतदारसंघातील प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने आपले प्रयत्न- आ. वैभव नाईक

आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत कट्टा, वराड,साळेल येथील विकास कामांची भूमिपूजने*

कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून कट्टा वराडकर हायस्कुल मुख्य प्रवेशद्वार ते मालवण कसाल रस्त्या दुरुस्तीसाठी निधी ५ लाख रु. पडवे सावरवाड वराड तिठा कुडाळ मार्ग खडीकरण डांबरीकरण करणे निधी ५ लाख, साळेल मुख्य रस्ता ते मराठी शाळा पर्यंत जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे निधी ५ लाख हि कामे मंजूर झाली आहे.या विकास कामांची भूमिपूजने आज आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत पार पडली. मतदारसंघातील प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने आपले प्रयत्न सुरु असून उर्वरित कामे येत्या काळात मार्गी लावली जाणार असल्याचे आ. वैभव नाईक यांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी कट्टा येथे शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, राष्ट्रवादीचे नेते व्हिक्टर डॉन्टस, बाळ महाभोज, कमलाकर गावडे, ग्रा,प, सदस्य बाबू टेंबुलकर,श्री.मसुरकर,वंदेश ढोलम, सुप्रिया गुराम, बापू फाटक,राजन फाटक, देवदास रेवडेकर,अण्णा मोरजकर,रवि गुराम,यशवंत भोजणे आकेरकरसर, बापू वराडकर, पप्पू वराडकर, महेश वाईरकर, गणेश गाड, जगू मोरजकर, श्री. रेवडेकर, श्री.काळसेकर , देवयानी मसुरकर, श्र्वेता सांवत,सौ गावडे,विराज गावडे,संतोष भोगटे, शिवाणी चव्हाण आदी ग्रामस्थ

वराड येथे किशोर भगत,अशोक परब,आप्पा आळवे,उपसरपंच गोपाळ परब,ग्रामपंचायत सदस्य आप्पा परब, आप्पा पुरळेकर,संतोष माडगूळ,वामन मयेकर अशोक पराडकर, सुभाष कानोलकर, विनोद आळवे, गोपाळ परब, बाबू सरमळकर, रामू आंबेडकर, राजीव घाडी, संदेश परब, महेश परब, राहुल चव्हाण, किशोरी भगत, शिवाजी चव्हाण, किरण रावले, बबन पांचाळ, संदेश साळवे, संतोष आळवे, मोहन आळवे, शुभम वराडकर आदी ग्रामस्थ

साळेल येथे सरपंच रविन्द्र साळकर, उपसरपंच नाना परब, ग्रामपंचायत सदस्य सौ संपदा गावडे, सिद्धी पवार, समीर गावडे, विवेकानंद पेडणेकर, शाखाप्रमुख समीर गावडे, उपशाखा प्रमुख राजू मासये, ग्रामस्थ राजाराम गावडे भानजी गावडे, विजय गावडे, सुचिता पडवळ, केशव जाधव, संदेश गावडे ,निलेश गावडे, संतोष गावडे, गणेश गावडे, गणपत पडवळ, सुदर्शन पवार, साक्षी जाधव आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा