You are currently viewing “वर्ल्ड कल्चर अँड ईन्व्हार्मेंट प्रोटेक्शन, कमिशन फाऊंडेशन ” तर्फे जेष्ठ साहित्यिक, समाजसेवक श्री.जगन्नाथ खराटे, ठाणे “डॉक्टरेट इन सोशल वर्क २०२३” पुरस्काराने सन्मानित.

“वर्ल्ड कल्चर अँड ईन्व्हार्मेंट प्रोटेक्शन, कमिशन फाऊंडेशन ” तर्फे जेष्ठ साहित्यिक, समाजसेवक श्री.जगन्नाथ खराटे, ठाणे “डॉक्टरेट इन सोशल वर्क २०२३” पुरस्काराने सन्मानित.

*”वर्ल्ड कल्चर अँड ईन्व्हार्मेंट प्रोटेक्शन, कमिशन फाऊंडेशन ” तर्फे जेष्ठ साहित्यिक, समाजसेवक श्री.जगन्नाथ खराटे, ठाणे “डॉक्टरेट इन सोशल वर्क २०२३” पुरस्काराने सन्मानित..*

ठाणे -येथील,जेष्ठ साहित्यिक तसेच समाजसेवक सन्मा-जगन्नाथ खराटे यांना, नुकतेच, वर्ल्ड. कल्चर अँड ईन्व्हार्मेंट प्रोटेक्शन कमीशन फाऊंडेशनच्या “डॉक्टरेट इन सोशल वर्क ” १३डिसेंबर २०२३ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले…

या आधी “वर्ल्ड चॅरिटी वेल्फेअर फाऊंडेशन तर्फे सुद्धा,त्यांना ” मानद डॉक्टरेट समाजसेवा पदवी” डिसेंबर २०२३ प्रदान करुन सन्मानित करण्यात आले होते..
सन्मा- जगन्नाथ खराटे-‌हे ठाणे येथे १९८० पासुन सातत्यपुर्ण असे जनप्रबोधन पर लेखन आणि विविध सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून समाजसेवी कार्य करीत आले आहेत, आपल्या लेखनीतून, समाजातील विविध समस्या, भ्रष्टाचार, पर्यावरण संरक्षण, आणि संवर्धन, हिंदुसंस्कृती, शिक्षण, इत्यादी विषयांवर जनप्रबोधनपर पत्रकारिता लेखन करुन समाजाला नवी दिशा देण्यासाठी ते सतत कार्यरत राहीले‌ आहेत. अशा समाजसेवी कार्याबद्दल त्यांना ” दैनिक सकाळ”, महाराष्ट्र जनमुद्रा ठाणे”,इ,वृत्तपत्रे, तसेच ईन्युज चैनल आणि विविध समाजसेवी संस्थांद्वारे, सन्मानित करण्यात आहे.. त्यांच्या ह्या समाजसेवी कार्याची दखल घेवून, त्यांना सन्मानित करण्यात आले आहे..
सन्माननीय-जगन्नाथ खराटे, यांच्या कार्याबद्दल मिळालेले ” सोशल वर्क डॉक्टरेट ॲवार्ड” हे त्यांच्या भावी वाटचालीस एक सकारात्मक ऊर्जा देवून, देशाच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचे असे योगदान ठरेल ह्यांत शंकाच नाही, जेष्ठ साहित्यिक, समाजसेवक डॉ-जगन्नाथ खराटे ह्यांच्या भावी वाटचालीसाठी अनेक हार्दिक शुभेच्छा …

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा