You are currently viewing जग सारे इथे थांबले वाटते

जग सारे इथे थांबले वाटते

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री मानसी जामसंडेकर लिखित अप्रतिम मुक्तच्छंद काव्यरचना*

*जग सारे इथे थांबले वाटते*

उगाचच का हुरहूरते मन
अशाच उदास कातरवेळी….
आयुष्याच्या संध्याकाळी …..
पल्याडकिनारा पार
क्षितिजापलीकडचा होऊन गेलेला
असतो गडद कधीचा
असतो बोलवत वाटते उगाच
आपले मनी काहूर….
विचारांचा कल्लोळ, गुंता
कधीच न सुटणारा……
तेच ते रोजचे कंटाळवाणे आयुष्य
दिनक्रम….. चालूच रहतो अविरत….,
त्याच त्या रहाटगाडग्यात पिसत….
सेकंद, मिनिट, तास काटे फिरत असताना……
वाटते मनाला थांबलय सारं जग
एक पळभर……
वाटते घडाळ्याने घेतलीय विश्रांती….!
का कोण जाणे…. येईल एखादी लाट
त्सुनामीची वा,धरणीकंप किंवा….,
पुन्हा ती सूक्ष्म जिवाणुची भयंकर साथ……
परत मग सारं काही ठप्प बसेल होऊन…..!
दिनक्रमाला लावून कात्री…..
वाटते सारं काही जाणार संपून
राहणार आहे स्तब्ध….. थांबून…..!
सृष्टीची, चराचरातली सजीवता पावेल लोप……
घेरलय ह्याच विचाराने तनामनाला…..
जग सारे इथे थांबले वाटते……..!!

*मानसी जामसंडेकर*

*गोवा*

 

*ऑफर… ऑफर….. ऑफर….💃💃*

*_कुडाळ शहरातील छत्रपती शिवाजी पार्क गृह प्रकल्पात ग्राहकांना मिळणार ” ऑफर”…_*

*_१६ लाखात १ बीएचके, तर २७ लाखात २ बीएचके फ्लॅट; दुकान गाळा फक्त १० लाखात…_*
ऑफर*

*🥳पुन्हा एकदा कुडाळ शहरात १६ लाखात फ्लॅट घेण्याची संधी…!💃*

*_🥰आता आमची नवी ओळख “छत्रपती शिवाजी पार्क”…🥰_*

*ग्राहकांच्या उत्स्फूर्त😍 प्रतिसादानंतर आम्ही घेऊन आलो🤩 आहोत…! खास *दसरा🎊 ऑफर…!😍🥳💃*

*मंदी नही…! 😍ये संधी है…!🤩*

*_🏡 छत्रपती शिवाजी पार्क🌴_*
*_🌴गृहप्रकल्प-कुडाळ🏡_*

*👉 घेऊन आले आहेत…!स्मार्टसिटीच्या 🛣️ वाटेवर असलेल्या कुडाळात मध्यवर्ती भागात तयार ताबा 1BHK फ्लॅट फक्त १६ लाखात, 2 BHK फ्लॅट फक्त २७ लाखात तोही GST सह, तर १० लाखात मिळावा दुकान गाळा…!*

👉 *_पहिल्या पाच ग्राहकांना ही संधी…😍🥳🤩_*

*आठ बिल्डिंगच्या🏬 भव्य-दिव्य गृह प्रकल्पा 🏡 सोबत १५ हजार स्क्वेअर फूट गार्डन🏕️,गणेश मंदिर🛕,स्विमिंग पूल🗾,क्लब हाउस🏸,जिम 💪आणि प्रशस्त पार्किंगची🚘 सुविधा…!*💃

*🛑आमची वैशिष्ट्ये:-*
*▪️कुडाळ शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी २५० ची मेगा टाऊनशिप…🏬*
*▪️कुडाळ बसस्थानकापासून चालत फक्त ३ मिनिटांच्या अंतरावर…🚶‍♀️*
*▪️फ्लॅट पासून रेल्वे स्टेशन अवघ्या ५ मिनिटांच्या अंतरावर…🚆*
*▪️प्रधान मंत्री आवास योजनेची सुविधा…🏠*
*▪️बँक कर्ज सुविधा उपलब्ध…💰*
*▪️24 तास पाण्याची सोय उपलब्ध…💧*

*_मग आता वाट कुणाची बघतायं…! 🤔 आजच या…!🏃‍♂️आणि ताबा घ्या…!_*🏚️

*🛑 मोजकेच फ्लॅट शिल्लक…!*

*🏡 आमचा पत्ता:- साईट शिवाजी पार्क,सत्कार हॉटेल रोड,जुना बस स्टँड समोर,कुडाळ*

*📲 संपर्क :- **९४२२३७९३९९*
*९४२२०६५१८१*
*९४०४७५१५००*
_______________________

प्रतिक्रिया व्यक्त करा