You are currently viewing अजून ॠण फेडायचं मला…!!

अजून ॠण फेडायचं मला…!!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*अजून ॠण फेडायचं मला…!!*

 

दूर जाण सोडून दिलं

आता थकून जातो मी

पण अस ही नाही

चालणं सोडलं!चालतो मी..

 

कां कुणास ठाऊक

स्वतःलाच हल्ली भेटत नाही मी

थोडसं एकटं वाटत मला

अजून नाती विसरलो नाही मी..

 

मनात अजून ही प्रेम तसचं

सांगण मात्र सोडून दिलं मी

सगळेच आहेत माझ्या जवळ

आजवर कधीही सांगितलं नाही मी

 

स्वप्ने तशी सारी पूर्ण झालीत

आजस्तोवर मी कधी झोपलो नाही

आयुष्य मोठं होण्यात घालवलं

कधी हरवलो!कधीचं कळालं नाही

 

अजून ॠण फेडायचे मला

माझ्यातल्या त्या लहान मुलाचे

तो ही माझ्यासोबत हरवला

त्याला पुन्हा एकदा मला शोधायचे

 

घुसमट आहे!आर्जव आहे

आजवर त्याला जपला मी

पुन्हा पहिल्यापासून जगायचं म्हणतो तो

आता माझी आई कशी परत करू मी

…सारखाचं आई मागतो ..कशी त्याला परत करू मी..

 

बाबा ठाकूर

 

 

*संवाद मिडिया*

 

👩‍👩‍👧‍👦 *मुक्तांगण (Day Care Centre + Classes)*👩‍👩‍👧‍👦

 

*Advt Link👇*

————————————————–

📝 *प्रवेश सुरु!* *प्रवेश सुरु!*📝

 

👩‍👩‍👧‍👦 *मुक्तांगण ( Day Care Centre + Classes)*👩‍👩‍👧‍👦

 

👉 Ju Kg ते आठवी वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी जेवण 🍛व क्लासची एकत्रित सुविधा 📚👩🏻‍💻

 

(होमवर्क तसेच Grammer इत्यादीचा परिपूर्ण अभ्यासक्रम समाविष्ट)📑

 

👉 TV, Mobile यापासून दूर ठेऊन मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी अग्रेशीत

 

⏰ *वेळ: सकाळी 10 ते 5:30 पर्यंत*

 

👉 (मिलाग्रीस हायस्कूल मधील मुलांना पिकअप करण्याची सोय आहे)

 

*पत्ता:* बाबा फर्नांडिस F – 122, बांदेकर मेस समोर, मिलाग्रीस हायस्कूल नजिक, सालईवाडा, सावंतवाडी

 

📱 *संपर्क:*

सौ.सरोज राऊळ मो.नं: 8983757132

सौ.सुरेखा बोंद्रे मो. नं: 8975257453

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen + six =