*प्रस्तावित न्यायालय मंजूर होण्याबाबत देवेंद्र फडणवीस यांना निवेदन*
पिंपरी
पिंपरी – चिंचवड शहरात जिल्हा आणि सत्र न्यायालय ३, दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर ३, तसेच मोटार वाहन न्यायालय व प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ४ न्यायालये इत्यादी मंजूर होण्याबाबत पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनच्या वतीने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोमवार, दिनांक १५ मे २०२३ रोजी निवेदन देण्यात आले. निगडी प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर सभागृह येथे पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. नारायण रसाळ, माजी अध्यक्ष ॲड. सतीश गोरडे, उपाध्यक्ष ॲड. जयश्री कुटे, सचिव ॲड. गणेश शिंदे, सहसचिव ॲड. मंगेश नढे, सदस्य ॲड. नितीन पवार, ॲड. पवन गायकवाड, ॲड. अक्षय केदार, ॲड. सोहम यादव यांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांनी निवेदनाचा स्वीकार केला. मोशी प्राधिकरण येथील न्यायालयाकरिता प्रस्तावित जागेचा निधी मंजूर झाला असून जुलै अखेर भूमिपूजन करण्याबाबत आश्वासन मा उपमुख्यमंत्री यांनी बार असोसिएशनला दिले. यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार महेशदादा लांडगे उपस्थित होते.
– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२
*संवाद मीडिया*
*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘
*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*
🥜 *आमची उत्पादने*🥜
*🔹 शेंगदाणा तेल🔹 खोबरे तेल*
*🔹 तीळ तेल🔹 करडई तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒
*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*
*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*
*🌎 www.sunandaai.com*
*✉️ sunandaaikrushi@gmail.com*
*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*
*जाहिरात लिंक*
———————————————-