You are currently viewing कणकवली बांधकरवाडीतील एकाची आत्महत्या…

कणकवली बांधकरवाडीतील एकाची आत्महत्या…

कणकवली

कणकवली बांधकरवाडी येथील भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या अजय अभिमन्यू मोहिते (वय ५३) याने आज दुपारी २.३० वा. च्या सुमारास राहत्या घरात सीलिंग फॅनला दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. याबाबतची खबर त्यांचा मुलगा साईश मोहिते याने कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यांच्या पश्चात पत्नी व तीन मुलगे असा परिवार आहे. कर्जबाजारी झाल्याने नैराश्याने त्याने आत्महत्या केल्याचा अंदाज आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा