You are currently viewing जीवन झंकार…!

जीवन झंकार…!

*डॉ. शिवशंकर उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर जळगावचे सदस्य लेखक कवी बबनराव आराख आराख लिखित अप्रतिम काव्यरचना*

जीवन झंकार…!

आता विझू कशाला…
संसार सारा पेटला आहे..!
मी दोष, देउ कुणाला…
जळणारे,दुश्मन थोडे आहे..!

काय बोलू जाळाला…
जाळणे त्याचे,काम आहे…!
पाणी वाया ,घालू कशाला…
घरचा समुंदर,थोडा आहे…!

जळता-जळता, इथे मढे…
कुढत-कुढत,रडत आहे…!
गुंजणारे चौघढे…
राखेत उडत आहे…!

येणार आता बघायला…
पदर ओढूंन डोक्याला…!
रडूंन-रडूंन डोळ्याला…
महापूर,येणार आहे…!

शेवट एकदा, झाला अखेर…
पुन: नवी , ललकार आहे…!
या मरणाच्या दारावर…
जीवन माझे, झंकार आहे..!
………………………………..
बबनराव वि.आराख
गांगलगाव
जि. बुलढाणा

 

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल🔹 खोबरे तेल*
*🔹 तीळ तेल🔹 करडई तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*

———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा