You are currently viewing फोंडाघाटात वादळी पावसाचे थैमान!

फोंडाघाटात वादळी पावसाचे थैमान!

फोंडाघाट

काल रात्री ८ च्या दरम्यान अचानक आलेल्या वादळी पावसामुळे संपूर्ण बाजारपेठेसह सह्याद्री पट्ट्यात एकच हाहाकार माजला. वादळी वाऱ्यासह आणि विजेच्या कडकडाटाने सर्वत्र भीती सह गोंधळ त्रेधातिरपीट उडाली. काल संध्याकाळपासूनच ढगाळलेल्या वातावरणामुळे सर्वत्र उष्म्याची लाट होती.रात्रीच्या वादळ वाऱ्याने हवेत जरी गारवा आला तरी बागायतदारांनी चिंता व्यक्त केली आहे. बाजारपेठेतील रस्ता रुंदीकरण करण्याच्या कामाचे ३/१३ वाजण्याची शक्यता वर्तवली जात आहे..

प्रतिक्रिया व्यक्त करा