खासदार विनायकजी राऊत साहेब यांचा प्रयत्नातून मंजूर झालेल्या लोरे येथील बीएसएनएल टॉवरचा लोकार्पण सोहळा संपन्न

खासदार विनायकजी राऊत साहेब यांचा प्रयत्नातून मंजूर झालेल्या लोरे येथील बीएसएनएल टॉवरचा लोकार्पण सोहळा आज खासदार विनायकजी राऊत साहेब, पालकमंत्री उदय आमंत, आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
लोरे पंचक्रोशीतील ग्रामस्थांची बऱ्याच दिवसांची मागणी होती की आपल्या गावात बीएसएनएल टॉवर उभारून आमचा रेंजचा प्रॉब्लेम दूर करावा. या अतिशय गरजेच्या मागणीचा विचार करून खासदार विनायकजी राऊत यांनी आपल्या प्रयत्नातून टॉवर मंजूर करून घेतला.
या लोकार्पण सोहळ्यास जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर, प्रांताधिकारी वैशाली राजमाने, तहसिलदार रमेश पवार, जि.प. गटनेते नागेंद्र परब, शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले, महिला संघटक मधुरा पालव, जि.प.सदस्य संजय आंग्रे, संदेश पटेल, अँड.हर्षद गावडे, राजु राठोड, गितेश कडु, निलम तळगावकर, भाग्यश्री रावराणे, माधवी दळवी, बाबु रावराणे, ललित घाडीगांवकर, अवि सापळे, सुरेश टक्के, अनिल पटेल, सिद्धेश राणे, राजू रावराणे, चंदू राणे, डॉ.तुळशीराम रावराणे, सचिन पवार, बंटी वरूणकर, चैतन्य सावंत शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा