You are currently viewing प्रसिद्ध उच्चविद्याविभूषित युवा व्याख्याते व सीमाशुल्क अधिकारी, सत्यवान रेडकर यांचे ४ मे २०२३ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विलवडे (बांदा) येथे निशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यान

प्रसिद्ध उच्चविद्याविभूषित युवा व्याख्याते व सीमाशुल्क अधिकारी, सत्यवान रेडकर यांचे ४ मे २०२३ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विलवडे (बांदा) येथे निशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यान

कोकणातून प्रशासकीय अधिकारी व्हावेत यासाठी निरंतर व्याख्यानांचा झंजावात निर्माण करून प्रशासकीय अधिकाऱ्यांचे गाव निर्माण करण्याच्या उद्देशाने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भूमिपुत्र, तिमिरातुनी तेजाकडे या शैक्षणिक चळवळीचे प्रणेते, प्रसिद्ध उच्चविद्याविभूषित युवा व्याख्याते व सीमाशुल्क अधिकारी, श्री. सत्यवान रेडकर यांचे ४ मे २०२३ रोजी सकाळी ११.०० वा., राजा शिवाजी हायस्कूल, विलवडे (बांदा), ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग येथे १८१ वे निशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

जास्तीत जास्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे श्री सत्यवान यशवंत रेडकर यांच्यामार्फत आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा