You are currently viewing सौ. इंदिराबाई दत्तात्रय वर्दम हायस्कूल पोईप विरण चे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश

सौ. इंदिराबाई दत्तात्रय वर्दम हायस्कूल पोईप विरण चे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश

कु.सिद्धी संतोष हिवाळेकर वकु.संकल्प रामचंद्र परब यांचे गुणवत्ता यादीत स्थान

मालवण

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या एन एम एस परीक्षेत येथील सौ इं.द.वर्दम हायस्कूल कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी उज्वल यश संपादन केले आहे. या परीक्षेत प्रशालेच्या कु. संकल्प रामचंद्र परब व कु. सिद्धी संतोष हिवाळेकर यांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे. शाळेच्या यशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष श्री. अनिलभाई कांदळकर सर्व संस्था संचालक तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. व्ही एन कुंभार व श्री. कारंडे सर याचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालक या सर्वांनी अभिनंदन करून विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 + 18 =