You are currently viewing बांदा येथे राज्यस्तरीय शाळा पूर्व तयारी उद्घाटन कार्यक्रम 1 मे रोजी

बांदा येथे राज्यस्तरीय शाळा पूर्व तयारी उद्घाटन कार्यक्रम 1 मे रोजी

सावंतवाडी

बांदा येथे उद्या दि.२७ एप्रिल रोजी राज्यस्तरीय शाळा पूर्व तयारी उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .परंतु पंजाब चे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांचे दुःखद निधन झाल्याने पुढे ढकलण्यात आला आहे.

आज व उद्या दि.२७ एप्रिल रोजी राष्ट्रीय दुखवटा जाहीर केल्यामुळे सदरचा कार्यक्रम दि .१ मे रोजी सायंकाळी ठीक ५ वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बांदा नंबर १ याच ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे . सदर दिवशी विहित वेळेत सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन ए.पी . तावशीकर प्राचार्य जि . शि . व प्र . शि . संस्था सिंधुदुर्ग यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

9 − 3 =