You are currently viewing दारूच्या नशेत गळफास लावून देवगड येथे एकाची आत्महत्या…

दारूच्या नशेत गळफास लावून देवगड येथे एकाची आत्महत्या…

देवगड

पवनचक्की येथील प्रकाश आत्माराम साटम(५५) याने दारूच्या नशेत आंब्याच्या झाडास गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज घडली. या संदर्भात त्यांचा भाऊ आनंद आत्माराम साटम (६०) यांनी देवगड पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेनुसार देवगड पोलीस स्थानकात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास देवगड पोलीस स्थानक पोलीस करीत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × one =