You are currently viewing मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर चा  वाढदिवस भोगवे किनारी होणार साजरा

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर चा  वाढदिवस भोगवे किनारी होणार साजरा

वेंगुर्ले

जगभरातील क्रिकेट प्रेमीचा लाडका व भारतीय क्रिकेट विश्वाचा देव सचिन तेंडुलकर परुळे गावांतील सागर किनारी उतरला आहे.त्याने परुळे गावातील समुद्री पर्यटनाचा काल आनंद लुटला,भोगवे, किल्ले निवती सागर किना-यावर त्याने पर्यटनांचा आनंद घेतला. सचिन तेंडुलकर आपला आज ५० वा वाढदिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात साजरा करणार आहे.

दरम्यान सचिन तेंडुलकर यांनी त्यातुन वेळ काढून त्याने सिंधुदुर्ग जिल्हयाच पर्यटन स्थळाना भेट देत आपला 50 वा या वाढदिवस करण्यासाठी आला आहे.

काल त्यांनी परुळे भोगवे यथील हॉटेल मध्ये मुक्काम केला किल्ले निवती भोंगवे सागर किनान्याला फेर फटका मारला. व यावेळी सर्वच क्रिकेट प्रेमीमा त्यांच्या दर्शनाने खुपच आनंद झाला त्याने सर्वासोबत फोटो काढले यावेळी त्याच सहकारी उपस्थीत होते
क्रिकेटच्या निमिताने सचिन जगभर फिरले आहेत परंतु भोगवे – निवती सारखा सुंदर स्वच्छसागर किना-यावर फिरताना त्याला विशेष आनंद झाला

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − 15 =