You are currently viewing पर्यटन व्यावसायिक महासंघाच्यावतीने निसर्ग छायाचित्र स्पर्धा

पर्यटन व्यावसायिक महासंघाच्यावतीने निसर्ग छायाचित्र स्पर्धा

पर्यटन व्यवसायिक महासंघ सिंधुदुर्ग च्या निसर्ग छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अपरिचित पर्यटन स्थळाचा शोध घेण्यात येणार आहे.
आपली छायाचित्रे सिंधुदुर्ग जिल्ह्यतील असावीत. तसेच छायाचित्रा विषयी थोडक्यात माहिती द्यावी.

जागतिक पर्यटन दिनानिमित्त पर्यटन मंत्रालय आणि
सिंधुदुर्ग पर्यटन व्यवसायिक महासंघ यांचे संयुक्त विद्यमाने २७ सप्टेंबरला निसर्ग छायाचित्र स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे
.

प्रथम क्रमांक १००००/-

द्वितीय क्रमांक ५०००/-

तृतिय क्रमांक २५००/-

आणि पर्यटन संचानालय भारत सरकार मार्फत प्रमाणपत्र तसेच टि-शर्ट देऊन गौरविण्यात येणार आहे
.

अटी आणि शर्ती

फोटो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असणे आवश्यक

फोटो साईझ 12×18″ आणि फोटोविषयी माहिती आवश्यक

प्रवेश फी ₹ 200.00
सोबत सॉफ्ट कॉपी आवश्यक
एका प्रवेशिके सोबत एकच छायाचित्र असावे
छायाचित्रावर नाव टाकू नये नाव पाठीमागे असावे.
२५ सप्टेंबरपूर्वी खाली दिलेल्या प्रतिनिधी जवळ पोच करावीत.

अधिक माहितीसाठी

जितेंद्र पंडित सावंतवाडी, ८०८७७२५२५५

अविनाश सामंत मालवण ९४०४१७२१९७

संतोष काकडे कणकवली
9822167965

संजय सावंत दोडामार्ग
9420205460

email paryatanmahasang@gmail.com

प्रवेश अर्ज येथे क्लिक करा…https://www.sindhudurg-paryatan.com/2021/09/06/photography-competition/

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × four =