You are currently viewing ऑनलाईन पणती रंग व सजावट स्पर्धा….

ऑनलाईन पणती रंग व सजावट स्पर्धा….

राष्ट्रवादी युवती काँग्रेस उपक्रम

सिंधुदुर्ग राष्ट्रवादी युवती काँग्रेस आयोजित दिपावलीनिमित्त युवती व महिलांसाठी ऑनलाइन पणती रंग व सजावट स्पर्धा २०२० दिनांक १०.११.२०२० पर्यंत पणती चे २ फोटो व स्पर्धकाचे नाव खाली नमूद मोबाईल नंबर वर पाठवणे.
मोबाईल नंबर- ८०८००२३११८ /
८८५५०१७१७०..
वरील स्पर्धेत ५ नंबर काढण्यात येतील.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen − 16 =