You are currently viewing मडगाव मंडळातील शेतकऱ्यांना पिंगुळी मंडळाच्या ट्रिगरप्रमाणे फळपिक विम्याचे पैसे द्या – विजय प्रभू

मडगाव मंडळातील शेतकऱ्यांना पिंगुळी मंडळाच्या ट्रिगरप्रमाणे फळपिक विम्याचे पैसे द्या – विजय प्रभू

मडगाव मंडळातील शेतकऱ्यांना पिंगुळी मंडळाच्या ट्रिगरप्रमाणे फळपिक विम्याचे पैसे द्या – विजय प्रभू

जिल्हा कृषी अधीक्षकांजवळ केली मागणी..

कुडाळ :

मडगाव मंडळातील शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणे पिंगुळी मंडळाच्या ट्रिगरप्रमाणे फळपिक विम्याचे पैसे द्या, अशी मागणी राष्ट्रीय काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष विजय सुरेश प्रभू यांनी जिल्हा कृषी अधीक्षकांजवळ निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात प्रभू यांनी म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांशी शेतकऱ्यांना सन २०१३-२४ च्या आंबा व काजु फळपिक विम्याचे पैसे अद्यापपर्यंत मिळालेले नाहीत. तसेच मडगाव मंडळातील शेतकऱ्यांना विम्याचे पैसे हे पिंगुळी मंडळाच्या ट्रिगर प्रमाणे देण्याचे ठरले, असताना सुध्दा आपणाकडून कुडाळ मंडळाच्या ट्रिगरप्रमाणे मडगाव मंडळातील शेतकऱ्यांना फळपिक विम्याचे पैसे वाटप झाल्याचे निदर्शनास येत आहे त्यामूळे मडगाव मंडळातील शेतकऱ्यांवर मोठा अन्याय झाला आहे तरी आपल्याकडून याबाबत उच्चस्तरीय चौकशी करून पूर्वीप्रमाणे पिंगुळी मंडळाच्या ट्रिगरप्रमाणे शेतकऱ्यांना फळपिक विम्याचे पैसे त्वरीत मिळावेत, व शेतकऱ्यांवरील अअन्याय दूर करून सहकार्य करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येई, असा इशारा दिला.

*संवाद मीडिया*

*महा एक्सचेंज महोत्सव*
आपल्या कार चे वय वाढत आहे..
हाच सर्वोत्तम महिना आहे..
आपल्या जुन्या कारच्या सर्वोत्तम व्हॅल्युएशन चा..
आजच आपली जुनी कार एक्सचेंज करा आणि टाटा कार फॅमिली चे सदस्य बना..

आपल्या कार चे व्हॅल्युएशन हेच आपले डाऊन पेमेंट..ते देखील ८.३०% इतक्या कमी व्याज दर मध्ये..

*संपुर्ण स्वदेशी अभियान*

आजच भेट द्या अथवा कॉल करा

*एस. पी. ऑटोहब*
रत्नागिरी | चिपळूण | कणकवली
*7377-959595*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/118611/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen + 10 =