You are currently viewing वृत्तपत्रविद्या परीक्षेत ॲड. परिमल नाईक यांचे यश

वृत्तपत्रविद्या परीक्षेत ॲड. परिमल नाईक यांचे यश

सावंतवाडी

लायन्स क्लबचे सचिव तथा सावंतवाडी नगरपालिकेचे आरोग्य सभापती आणि सावंतवाडीतील सुप्रसिद्ध वकिल परिमल नाईक यांनी वृत्तपत्रविद्या परीक्षेत जिल्ह्यातून चौथा क्रमांक प्राप्त केला आहे.

ॲड परिमल नाईक यांनी समाजकारणासोबत राजकारणात देखील उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सावंतवाडी शहर स्वच्छ ठेवण्याबरोबरच त्यानी नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली आहे. त्यांनी आपल्या पदाचा, तसेच शिक्षणाचा फायदा सर्वसामान्य जनतेला करून दिला आहे. त्यामुळे त्यांनी प्राप्त केलेल्या या पदवीचा देखील ते सर्वसामान्य जनतेला फायदा करून देतील.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 − 13 =