You are currently viewing कुंभारमाठ ग्रामपंचायतच्या वतीने प्लॅस्टिक पिकअप डे अंतर्गत ग्राम स्वच्छता…

कुंभारमाठ ग्रामपंचायतच्या वतीने प्लॅस्टिक पिकअप डे अंतर्गत ग्राम स्वच्छता…

मालवण

कुंभारमाठ गावामध्ये मुख्य रस्ता मार्गावरील राजु साळगावकर घर ते स्वयंभुवाडी पर्यंत प्लास्टीक पिकअप डे साजरा करण्यात आला. ग्रामस्वच्छता मोहीम राबवत परिसर स्वच्छ करण्यात आला.
त्यावेळी सरपंच पुनम वाटेगावकर, उपसरपंच जीवन भोगावकर, गणेश नलावडे, स्वामीदास शिरोडकर, अनिता गावकर, आचल गावठे, सोनाली डिचवलकर, दिव्या मिसाळ, प्रणिता लंगोटे, मनोज वाटेगावकर, अश्विनी नेवाळे, देवेंद्र डिचवलकर, तुषार डिचवलकर, उदय भोगावकर, विनोद भोगावकर, महेश पाटील, विनय गावकर, गौरव लुडबे, राहुल परब, आशिष चव्हाण, संतोष गुडेकर, सिध्देश गावठे, विठ्ठल बावकर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा