You are currently viewing आचरा, चिंदर, त्रिंबक येथील विकास कामांची आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत झाली भूमिपूजने

आचरा, चिंदर, त्रिंबक येथील विकास कामांची आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत झाली भूमिपूजने

विकास कामांसाठी निधीची कमतरता भासणार नाही; आ.वैभव नाईक यांची ग्वाही

आचरा गाऊडवाडी मुख्य रस्ता ते पांगेवाडी कडून स्मशानभूमी मार्गे टेंबली पर्यंत देवगड मालवण रस्त्यास जोडणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे निधी ५ लाख, चिंदर भगवंतगड मुख्य रस्ता ते कातवणकर घाटी पर्यंत जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे निधी ६ लाख या कामांची भूमिपूजने तर आचरा कणकवली मुख्य रस्ता ते त्रिंबक बांबरवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे निधी ५ लाख या कामाचा शुभारंभ आज आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आला. ग्रामस्थांची मागणी असलेले हे रस्ते मंजूर केल्याबद्दल ग्रामस्थांनी आ. वैभव नाईक यांचे आभार मानले. आ. वैभव नाईक यांनी देखील सत्तेत नसलो तरी गावातील विकास कामांसाठी निधीची कमतरता भासणार नाही असे ग्रामस्थांना आश्वासित केले.

याप्रसंगी त्रिंबक येथे विभागप्रमुख समीर लब्दे, भाऊ परब, पपू परुळेकर, श्रीकांत बागवे, हरी साटम, स्वप्ना तेली, शेखर घाडी,रोहिदास घाडीगावकर, अविराज परब, सागर चव्हाण,रमेश बाणे, दाजी भाटकर, शेखर घाडीगावकर, सुशांत परब, राकेश गावडे, राजू मेस्त्री, राजू त्रिंबककर, विश्राम मेस्त्री, भूषण गावडे
आचरा येथे चंदन पांगे, अनुष्का गावकर, तानाजी पांगे, मोहन पांगे, भाऊ पांगे, कमलाकर पांगे, प्रशांत गावकर, सुरेश गावकर, आबा गावकर, स्वप्नाली तळवडकर, सेजल आचरेकर,रुपेश आमडोस्कर
चिंदर येथे विनोद लब्दे, बाळा लब्दे,अमोल मांजरेकर, चारुदत्त लब्दे,प्रवीण लब्दे, पौर्णिमा लब्दे, सरिता लब्दे, पपू माळकर, स्वप्नील मुणगेकर, लीलाधर मुणगेकर, दीपाली लब्दे,दीप्ती लब्दे आदींसह शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा