You are currently viewing आंबोलीत चिऱ्यांनी भरलेल्या ओव्हरलोड गाड्यांवर पोलिसांची कारवाई

आंबोलीत चिऱ्यांनी भरलेल्या ओव्हरलोड गाड्यांवर पोलिसांची कारवाई

आंबोली

आंबोली घाटात चिऱ्यांनी भरलेल्या 18 गाडया पोलीसांनी ताब्यात घेतले आहेत.  या ओव्हरलोड असलेल्या गाड्यांवर आंबोलीत अडवून त्याच्या वर कायदेशीर कारवाई करण्यात आली.
मनसे कार्यकर्ते आंबोलीत पोलीस स्टेशन येथे येऊन चिऱ्याचे व इतर गाडया अडवून पोलीसांना जाब विचारला त्यानंतर 18 गाडया वर कारवाई करण्यात आली याबाबत अधिक तपास आणि महसूल अधिनियमानुसार एपीआय टि.ए सय्यद करत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen − two =