You are currently viewing मनसेकडून सावंतवाडी आगाराला थर्मल गन

मनसेकडून सावंतवाडी आगाराला थर्मल गन

सावंतवाडी

आज महाराष्ट्र नवनिर्माण परिवहन कामगार सेनेतर्फे राज्य अध्यक्ष हरी माळी यांच्या आदेशानुसार मनसे एसटी कामगार सेनेचे उपाध्यक्ष बनी नाडकर्णी यांनी सावंतवाडी आगाराला थर्मल गन आगार प्रमुख मोहनदास खराडे यांच्याकडे सुपूर्त केले.  यावेळी परिवहन जिल्हाध्यक्ष राजू कासकर,  जिल्हा उपाध्यक्ष अनिल केसरकर,  शहराध्यक्ष आशिष सुभेदार,  उपाध्यक्ष शुभम सावंत,  विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष ओमकार कुडतडकर,  सचिव आकाश परब सोशल मीडिया अध्यक्ष भास्कर सावंत उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen + nine =