You are currently viewing ऐश्वर्या मसाले – चविष्ट मसाले

ऐश्वर्या मसाले – चविष्ट मसाले

✨ *ऐश्वर्या मसाले* ✨ 

 

म्हणजेच घरच्या चवीचे, ताजे आणि स्वच्छ प्रॉडक्ट,

पारंपरिक पद्धतीने बनवलेले वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट जे तुमच्या किचन मध्ये वापरून सर्वांना नक्कीच खुष कराल, असे प्रॉडक्ट म्हणजे *ऐश्वर्या मसाले* अन् *भाजणी पिठे* एकदा वापरून बघा खात्री आहे नक्की आवडणार..

👉 रोज रोज भाजी🥗करताना कोणते वेगवेगळे मसाले वापरावे असा प्रश्न🤔 जर पडत असेल तर✨ *ऐश्वर्या मसाले*✨ नक्की वापरा आणि आपले रोजचे जेवण चविष्ट बनवा🥘

👉 मालवणी मसाले व घरगुती पदार्थ अगदी माफक दरात मिळतील.😇

👉 आमच्याकडे खालील प्रमाणे उत्पादने उपलब्ध : 

▪️ब्राह्मणी गोडा मसाला

▪️महाराष्ट्रीयन काळा मसाला 

▪️मालवणी भाजका मसाला

▪️मालवणी मच्छी मसाला

▪️मालवणी मटन मसाला

▪️चिकन मसाला

▪️गरम मसाला

▪️कांदा लसूण मसाला

▪️उपवासाची भाजणी

▪️खमंग थालीपीठ भाजणी

▪️मेतकूट

▪️कुळीथ पिठी

▪️कोकम

▪️कोकम सरबत

▪️चवळी

▪️मूग

▪️उडीद 

▪️कुळीथ

💁🏻‍♀️ यांसारखे सर्व प्रकारचे मसाले ✨ *ऐश्वर्या मसाले*✨ व ✨ *पावणी गृह उद्योग* ✨मार्फत मिळतील.

👉 त्याचप्रमाणे पूर्णे पणे तयार केलेले भेसळमुक्त घरगुती पीठे, धान्य व इतर घरगुती पदार्थ माफक दरात पुरवले जातील.

💁🏻‍♀️ मग आता वाट कसली पहायची 😇 आजच ऑर्डर साठी संपर्क….📱

👉 व्हॉट्स ॲप द्वारे ऑर्डर स्वीकारल्या जातील.

🎴 आमचा पत्ता : 

पावणी गृह उद्योग ट्रेडर्स

तेंडुलकर निवास, सरफदार वाडी,

मु.पो. पिंगुळी. ता कुडाळ, जि. सिंधुदुर्ग, महाराष्ट्र.

📱 संपर्क : 

८८५७०८०४२७ / ९०२१८५०४२७

प्रतिक्रिया व्यक्त करा