You are currently viewing स्पार्क मेडिकल फाउंडेशनच्या पुढाकाराने सावंतवाडी पोलिसांची मोफत आरोग्य तपासणी

स्पार्क मेडिकल फाउंडेशनच्या पुढाकाराने सावंतवाडी पोलिसांची मोफत आरोग्य तपासणी

सावंतवाडी

स्पार्क मेडिकल फाउंडेशन व एनजीओ द्वारा सावंतवाडी पोलीस ठाणे येथे पोलीस कर्मचारी व कुटुंबीयांची निशुल्क वैद्यकीय तपासणी करण्यात या शिबीराचा तब्बल तीस ते पस्तीस पोलीस बांधव व कुटुंबीयांनी लाभ घेतला.
या शिबिरात डॉ.आव्हाड,डॉ.बर्गे व त्यांच्या सहकार्याने सेवा दिली. या आरोग्य तपासणीमध्ये नाडे परीक्षण प्रकृती परीक्षण ब्लड प्रेशर शुगर तपासणी आहार सल्ला बॉडी मसाज इत्यादी बाबत माहिती देण्यात आली. पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या परवानगीने सावंतवाडी पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी हे शिबिर यशस्वीरित्या पार पडले.

प्रतिक्रिया व्यक्त करा