You are currently viewing राजा शिवाजी चौक मित्रमंडळा तर्फे सावंतवाडी बस स्थानकातील दत्त मंदिराला निर्माल्य कलश भेट

राजा शिवाजी चौक मित्रमंडळा तर्फे सावंतवाडी बस स्थानकातील दत्त मंदिराला निर्माल्य कलश भेट

सावंतवाडी

राजा शिवाजी चौक मित्रमंडळाच्या वतीने सावंतवाडी बस स्थानकातील दत्त मंदिराला निर्माल्य कलश भेट वस्तू म्हणून देण्यात आल्या आहेत. या मंडळाचे सल्लागार व मार्गदर्शक बबन साळगावकर यांनी दत्त मंदिराला निर्माल्य कलश भेट देण्यात यावेत असे मंडळाला सूचित केले होते.

याला मंडळाचे अध्यक्ष बंटी माठेकर यांनी लगेच अनुमती दिली होती. आज हे निर्माल्य कलश दत्त मंदिराला भेट म्हणून देण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × three =