You are currently viewing दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर  व्यापार्‍यांना पार्किंगच्या जागेत बसण्यास मुभा द्या

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर  व्यापार्‍यांना पार्किंगच्या जागेत बसण्यास मुभा द्या

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर  व्यापार्‍यांना पार्किंगच्या जागेत बसण्यास मुभा द्या

आमदार नितेश राणेंच्या सावंतवाडी मुख्याधिकाऱ्यांना सूचना

सावंतवाडी

दिवाळी सण आहे त्यामुळे या सणाच्या पार्श्वभूमीवर दिवाळीचे पाच दिवस भाजी विक्रेत्यांना बसण्याची मुभा द्या, कोणावर अन्याय होऊ देऊ नका, अशा सूचना आमदार नितेश राणे यांनी सावंतवाडी नगरपालिकेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांना दिल्या.

सावंतवाडी दौऱ्यावर आलेल्या आमदार नितेश राणे यांचे याप्रकरणी भाजपाचे माजी नगरसेवक सुधीर आडीवरेकर आणि आनंद नेवगी यांनी लक्ष वेधले. दिवाळी आहे त्यामुळे संबंधित व्यापाऱ्यांना पार्किंगच्या जागेत बसण्याची मुभा देण्यात यावी तशा सूचना प्रशासनाला द्या अशी मागणी त्यांनी केली.यावेळी आम. नितेश राणे यांनी साळुंखे यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधून तशा सूचना केल्या.

सावंतवाडी पालिकेच्या माध्यमातून संत गाडगेबाबा भाजी मंडईतील व्यापाऱ्यांना नव्या जागेत हलविण्यात आले आहे. परंतु त्यातील काही विक्रेते हे सोमवारी सकाळी पार्किंगच्या जागेत बसले होते. दिवाळी सणाला व्यापार व्हावा अशी मागणी संबंधित विक्रेत्यांकडून करण्यात आली होती.

मात्र, पालिका प्रशासनाकडून याबाबत आक्रमक भूमिका घेण्यात आली. त्यांनी त्या ठिकाणी बसलेल्या विक्रेत्यांनी पूर्ववत जागेत जावे अशा सूचना केल्या. तर त्या ठिकाणी दिवाळी सणात फराळ विक्री करणाऱ्या महिला बचत गटांना ती जागा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर संबंधित व्यापाऱ्यांनी याबाबतची मागणी भाजपचे नगरसेवक आनंद नेवगी तसेच सुधीर आडिवरेकर यांच्याकडे केली होती.

*संवाद मिडिया*

*📢ऑफर..📢 ऑफर …📢ऑफर…📢*

*जे.पी.ची ‘लकी ऑफर’ !*

*🤩लकी ड्रॉ नाही तर चक्क आता *सर्वच ग्राहक होणार लकी…! 🤩*

*किंमत व सर्व्हिस याची खात्री करा, मगच खरेदी करा…!*

*🏮JP REFRIGERATION*

*ची MAHA INDIAN Diwali SALE💥🚀*

*♦️Up to 70% off on*

*🔖LED TV-AC-WASHING MACHINE – REFRIGERATOR HOME THEATER – INVERTOR – BATTERY-ATTA CHAKKI WATER PURIFIER – DEEP FREEZER – VISICOOLERS WATER HEATER – VACCUM CLEANER*

*🪔दिपावली विषेश सुट🪔*

*🎁प्रत्येक खरेदीवर हमखास गिफ्ट🎁*

*ऑफर 22nd Oct to 25th Nov पर्यंत*

*👉BAJAJ FINSERV AVAILABLE*

*🔹LED* सोबत *TATA PLAY* कनेक्शन मोफत*

*जे. पी. रेफ्रिजरेशन अॅण्ड एअर कंडिशनींग*

*पत्ता : बापुसाहेब पुतळ्या समोर, चिटणीस कॉम्प्लेक्स, मेनरोड, सावंतवाडी*

*📲9822123102*
*📲9423053459*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113620/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा