You are currently viewing देवगड किल्ला येथील बौद्ध विहाराचे भूमिपूजन आ. नितेश राणे यांच्या हस्ते

देवगड किल्ला येथील बौद्ध विहाराचे भूमिपूजन आ. नितेश राणे यांच्या हस्ते

देवगड

देवगड किल्ला यातील बौद्धविवाहाचे भूमिपूजन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते पार पडले

देवगड किल्ला येथील बौद्धविहार कामाचे भूमिपूजन करताना आमदार नितेशजी राणे यावेळी भगवान गौतम बुद्ध आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुर्तिचे दर्शन घेतले तसेच या प्रसंगी बौद्धवाडी ग्रामस्थ अध्यक्ष श्री. विजय कदम,उपनगराध्यक्षा सौ. मिताली सावंत, गटनेते शरद ठुकरुल, नगरसेविका ॲड प्रणाली माने, मा. नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर,युवक शहराध्यक्ष दया पाटील,मिलिंद माने, वैभव करंगुटकर, व्हि.सी.खडपकर तसेच बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा