You are currently viewing रिफायनरी कोकणात ठरल्या जागेवरच होणार – नारायण राणे

रिफायनरी कोकणात ठरल्या जागेवरच होणार – नारायण राणे

रिफायनरी कोकणात ठरल्या जागेवरच होणार – नारायण राणे

एकापाठोपाठ एक प्रकल्प गुजरातला जात असल्यामुळे महाराष्ट्रात खबल माजली आहे . दरम्यान बहुचर्चित असेलेल्या रिफायनरी प्रकल्पाबाबत देखील अजुन सांभरं आहेत . काही एनजीओ च्या भडक्यामुळे रत्नागिरी बारसू येथील स्थानिक प्रकल्पाला विरोध करत आहेत . मात्र स्थानिक नेते आणि राज्य सरकार मात्र हा प्रकल्प महाराष्ट्रात करण्यावर ठाम आहेत . हा प्रकल्प कोकणात झाला तर कोकणाचा सर्वांगीण विकास होणार आहे . दरम्यन यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देखील आज पत्रकार परिषदेत हा प्रकल्प रत्नागिरीत होणार असे विधान केले आहे .

रिफायनरी कोकणात ठरल्या जागेवरच होणार

ते म्हणाले की, नारायण राणे यांनी रिफायनरी कोकणात ठरल्या जागेवरच होणार असल्याचे सांगितले. यावरून पुन्हा वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता खुद्द केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी रत्नागिरीतच रिफायनरी प्रकल्प होणार असे वक्तव्य केल्यामुळे कोकण आता समृद्धीकडे वाटचाल करणार असल्याच्या चर्चा होत आहेत .

प्रतिक्रिया व्यक्त करा