You are currently viewing माळशेज घाटाजवळ भीषण अपघात; चार ठार, दोन जखमी 

माळशेज घाटाजवळ भीषण अपघात; चार ठार, दोन जखमी 

माळशेज घाटाजवळ भीषण अपघात; चार ठार, दोन जखमी

ठाणे

माळशेज घाटा जवळील आवळ्याची वाडी (ता.मुरबाड जि.ठाणे) येथे नगर-कल्याण महामार्गावर दुधाचा ट्रँकर व ४०७ टेम्पो यांच्या झालेल्या अपघातात चार जण ठार झाले असून दोन जण जखमी झाले असल्याची माहिती टोकवडे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिनकर चकोर व पोलीस उपनिरीक्षक एकनाथ बदे यांनी दिली.

या अपघाता अक्षय शांताराम दिघे वय.३३ व तेजल अक्षय दिघे वय.२६ रा.पांगरी तर्फे मढ व टँकर चालक दत्तात्रय किसन वामन रा.पिपळवंडी हे जागीच ठार झाले असून ४०७ टेम्पो चालक शकील अमजत शेख रा.बादशाह तलाव,जुन्नर हा उपचारा दरम्यान मयत झाला आहे.

सदर अपघाता आरूष अक्षय दिघे वय.३ हा जखमी असून आळेफाटा येथील खाजगी रूग्णालयात उपचार घेत आहे.या अपघाता बाबत निसार लतीफ पठाण यांनी टोकवडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलीस हवालदार रमेश गंगावणे व पाडुरंग बगाड यांनी माहिती दिली की दिघे दामंपत्य नातेवाईकाच्या लग्न निमीत्त गावी आले होते ते शुक्रवारी दुपारी परत मुंबई ला दुधाच्या टँकर मध्ये माळशेज मार्गे कल्याण ला जात असताना कल्याण बाजू कडून जुन्नर बाजूला येत असलेल्या मालवाहू ४०७ टेम्पो ची नगर-कल्याण महामार्गावर आवळ्याची वाडी येथे समोरासमोर धडक झाली .

ही धडक एवढी भिषण होती की या अपघाता टँकर रस्त्याच्या खाली होऊन टँकरवरील दुधाची टाकीही तुटून बाजूला झाली.तर मालवाहू पिकअप चे ही मोठे नुकसान झाले.या अपघातात दिघे दामंपत्य जागीच ठार झाले.तसेच टँकर चालक ही जागीच ठार झाला.

सुदैवानेशतकन वर्षाचा आरूष वाचला.तर ४०७ चा टेम्पो चालक ही गंभीर जखमी होऊन उपचारा दरम्यान मयत झाला.पुढिल तपास टोकवडे पोलीस करत आहे.

*संवाद मीडिया*

*💐प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!💐*
(शैक्षणिक वर्ष 2024-25)
========================
*12वी science* Regular batch
subject
*Physics, Chemistry*
*Maths, Biology*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Batch timing..
*सकाळी 8.30 ते 11.30*
*दुपारी 1.30 ते 4.30*

For 11th,12th *Special Batch*
*Maths / biology*
Timing 6 pm
========================
https://sanwadmedia.com/133186/

*12वी commerce* Regular batch
Subject
*Account, MCVC, Maths English*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Btach timing
*सकाळी 9 वाजता*
*दुपारी 1.30 वाजता*
========================
*10वी ( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )*
Subject
*Maths, Science*
*English, Sanskrit*
बॅच सुरू.. *18 एप्रिल 2024 पासून*
========================
*इ 8वी आणि 9वी*
( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )
Subject
*Maths, Science, English, Sanskrit*
बॅच सुरू..*10 जून पासून सुरू*
========================
*11वी* ( Science / Commerce ) मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी..
(*Sci* Physics, Chemistry
Maths, Biology)
(*Com* Account, MCVC, Maths, English)
बॅच 3 जून पासून सुरू करत आहोत

( *आपले कॉलेज मधील admission निश्चित होई पर्यंत आपण फ्री lecture attend करु शकता. याची फी घेतली जाणार नाही* )
========================
*MHT -CET / JEE guidence*
========================

🌹 *यश सिद्धी कोचिंग क्लासेस सायन्स अँड कॉमर्स अकॅडमी* 🌹
शिर्के प्लाझा, कलेक्टर ऑफिस समोर, जयस्तंभ, रत्नागिरी.
संपर्क.. *श्री तेंडुलकर सर*
9421141980
ऑफिस 9422896719

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/131942/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा