You are currently viewing गणपती विसर्जन कोंड चे भूमिपूजन सरपंच गुणाजी गावडे यांच्या हस्ते संपन्न

गणपती विसर्जन कोंड चे भूमिपूजन सरपंच गुणाजी गावडे यांच्या हस्ते संपन्न

सावंतवाडी

वेत्ये खांबलवाडी तर्फे स्वखर्चातुन बांधण्यात येणाऱ्या गणपती विसर्जन कोंड चे भूमिपूजन सरपंच गुणाजी गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच शीतल खांबल, बाबू मांजरेकर, शेखर खांबल, गिरीश खांबल, दादु मांजरेकर, राजु मांजरेकर आधी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा