You are currently viewing असरोंडी (ता.मालवण) जि.प. शाळेच्या नूतनीकरणासाठी ४ लाखांचा निधी

असरोंडी (ता.मालवण) जि.प. शाळेच्या नूतनीकरणासाठी ४ लाखांचा निधी

मालवण :

 

मालवण तालुक्यातील असरोंडी गावातील जिल्हा परिषद शाळा 1 प्रशालेला राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी इमारतीच्या नूतनीकरणासाठी 4 लाखांचा निधी दिला. शालेय शिक्षण समितीने प्रशालेच्या इमारतीच्या नूतनीकरणासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा