You are currently viewing व्यापारी संकुलातील गाळ्यांचे भाडे माफ करण्याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन…

व्यापारी संकुलातील गाळ्यांचे भाडे माफ करण्याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन…

सिंधुदुर्गनगरी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपालिका, नगर पंचायत,ग्रामपंचायत आदी प्रशाशनाच्या ताब्यातील व्यापारी संकुलतील व्यापारी गाळ्यांचे भाडे माफ करण्याबाबत मा.जिल्हाधिकारी याना निवेदन देण्यात आले.

यावेळी जिल्हाध्यक्ष (उद्योग व व्यापार विभाग)पुंडलिक दळवी, हिदय्तूल्ला खान, महिला जिल्हाध्यक्ष दर्शना बाबर देसाई, याकुब शेख़ आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

six + ten =