You are currently viewing चित्रकाव्य

चित्रकाव्य

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा.सदस्या लेखिका कवयित्री डॉ.गौरी एदलाबादकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

*चित्रकाव्य-*
*वेगळा विचार-*
*आजच्या युगातील*

नदीवर पाणीच
चाललीस ना आणायला?
मग कशाला हवे
इतके नटायला?

नको समजू
स्वतःला राधा,
नको होऊ देवू
प्रेमाची बाधा !

घट डोईवरी
अन् कमरेवरी
घटांसोबत सांभाळ स्वतःला
जपून चाल पोरी !

उडतो भूरूभूरू वाऱ्यावर
सांभाळ तुझा पदर,
कलियुगात या सभ्य
नाही लोकांची नजर!

नको जाऊस तू
रस्त्याने एकाट,
दिवेलागणीच्या आत
घरी परत मुकाट!

आले नळ घरोघरी
मग कशाला बाहेर जायचे?
का पाणी हे निमित्त
कुणाला भेटायचे ?

नको बाई घसरू देऊ
तू तुझा पाय,
डोळ्यात तेल घालून
वाट पहात असेल माय!

तरुण पोरीवर मायबापा
ठेवावे लागतेच लक्ष,
नको जाया तडा काचेला
यासाठी रहावे लागे दक्ष !

डॅा.गौरी एदलाबादकर

*संवाद मीडिया*

*👮‍♂️!! खुशखबर! खुशखबर!!👮‍♂️*

*👮‍♂️भारतीय सैन्यदलात (आर्मी, नेवी, एअर फोर्स) अधिकारी होण्याची नामी संधी.*👮‍♀️

*_सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली येथे 15 दिवसांचे निवासी NDA प्रवेश परीक्षा व SSB interview मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे._*

*_🔸सदर शिबिर १ एप्रिल २०२३ ते १५ एप्रिल २०२३ या कालावधीत इ. ११वी व १२वी (विज्ञान) झालेल्या विद्यार्थ्यांकरिता आहे. सदर प्रशिक्षण शिबिर निवासी असून यामध्ये प्रामुख्याने NDA लेखी परीक्षेचे सखोल मार्गदर्शन व SSB मुलाखत प्रशिक्षण, साहसी खेळ, obstacle training, स्वयं सुरक्षा, रायफल शूटिंग व personality development तसेच सर्व प्रकारचे खेळ यांचा समावेश आहे._*

*_👇खालील लिंक वर क्लिक करून  संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा_*

https://forms.gle/xxSJxjZSbXXao8hc9

*अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा.*

*📲राजेंद्र गावडे : 9403366229*

*📲 नागेश पांढरे : 9422073840*

*📲Office : 9420195518, 7822942081*

*Advt link …👇*

*————————————–*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा