You are currently viewing कांदळगाव प्रीमिअर लीगला आ.वैभव नाईक यांनी दिली भेट

कांदळगाव प्रीमिअर लीगला आ.वैभव नाईक यांनी दिली भेट

*कांदळगाव प्रीमिअर लीगला आ.वैभव नाईक यांनी दिली भेट*

कांदळगाव प्रीमिअर लीग ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेस कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी शनिवारी भेट दिली. यावेळी मंडळाच्या वतीने त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.तसेच सामनावीर खेळाडूंना त्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
यावेळी मालवण शहर प्रमुख बाबी जोगी, कांदळगाव सरपंच रणजित परब, उपसरपंच दिव्या बागवे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, शाखा प्रमुख दीपक परुळेकर, जीवन कांदळगावकर,अमोल परब,सन्मेश परब, तपस्वी मयेकर मंडळाचे कार्यकर्ते व कांदळगाव ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 + thirteen =