You are currently viewing ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षा 2023 चा निकाल जाहीर

ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षा 2023 चा निकाल जाहीर

ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षा 2023 चा निकाल जाहीर

वैभववाडी

सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे, तसेच माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे. या युगामध्ये प्रत्येक विद्यार्थी हा काळानुसार अद्ययावत राहिला पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या ज्ञानाची पातळी नेहमी उंचावत राहिली पाहिजे. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा पारखण्यासाठी, तसेच भविष्यामध्ये येणाऱ्या अनेक स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी करण्यासाठी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अवस्थेमध्ये विद्यार्थ्यांनी अनेक स्पर्धा परीक्षेमध्ये भाग घेणे अनिवार्य झालेले आहे. याचाच एक भाग म्हणून ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षा आयोजित केली जाते. सण 2023 मध्ये वैभववाडी तालुक्यातून या परीक्षेसाठी अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक विद्यार्थ्यांनी या परीक्षेमध्ये आपला सहभाग नोंदविला. या परीक्षेमध्ये पुढील विद्यार्थ्यांनी यश मिळवले.
विद्यार्थ्याचे नाव इयत्ता शाळेचे नाव मिळालेले गुण मेडल
साई प्रवीण परब पहिली जि प प्रा शाळा कुसुर कुंभारी ९५/१०० गोल्ड मेडल(Rank-64)
वेदिका अंबादास चेमटे दुसरी जि प प्रा शाळा कुसुर कुंभारी ९६/१०० गोल्ड मेडल(Rank-40)
आयुष प्रदीप नाळे चौथी दत्त विद्यामंदिर वैभववाडी नंबर- १ ८९/१०० गोल्ड मेडलRank-65)
मंथन दादा ठोंबरे चौथी जिल्हा परिषद शाळा नापणे बोरची वाडी ९१/१०० गोल्ड मेडल(Rank-42)
अध्याय योगेश खोसरे पहिली विद्या मंदिर कोकिसरे नारकरवाडी ९४/१०० सिल्वर मेडल
सई संजय तुळसकर दुसरी कुमार विद्यामंदिर कोकिसरे खांबळवाडी ९१/१०० सिल्वर मेडल
यज्ञेश अमित यादव तिसरी विद्या मंदिर कोकिसरे नारकरवाडी ९५/१०० सिल्वर मेडल
राधा किरण पवार तिसरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहिते वाडी ९२/१०० सिल्वर मेडल
श्रद्धा भगवान वाघ तिसरी कुमार विद्यामंदिर कोकीसरे खांबळवाडी ९२/१०० सिल्वर मेडल
पियुष नवनाथ सगरे तिसरी कुमार विद्यामंदिर कोकिसारे खांबळवाडी ९२/१०० सिल्वर मेडल
भूषण प्रकाश लांबोर तिसरी कुमार विद्यामंदिर कोकीसरे खांबळवाडी ९१/१०० सिल्वर मेडल
साईश दिलीप माने तिसरी विद्या मंदिर नाधवडे चारवाडी ९४/१०० सिल्वर मेडल
ज्ञानदा नितीन पाटील पहिली विद्या मंदिर कोकिसरे नारकरवाडी ८७/१०० ब्राँझ मेडल
ज्ञानेश नितीन पाटील पहिली विद्या मंदिर कोकिसरे नारकरवाडी ८९/१०० ब्राँझ मेडल
विराज राजेंद्र पाटील पहिली विद्या मंदिर कुसुर नंबर १ ८८/१०० ब्राँझ मेडल
सर्वज्ञा विशाल साळुंखे पहिली विद्या मंदिर कुसुर नंबर १ ८५/१०० ब्राँझ मेडल
सार्थक सचिन कांबळे दुसरी दत्त विद्यामंदिर वैभववाडी नंबर १ ८६/१०० ब्राँझ मेडल
सोहम शिवराज करले तिसरी विद्या मंदिर कोकिसरे नारकरवाडी ८६/१०० ब्राँझ मेडल
संविद उदय घोगले तिसरी विद्या मंदिर कोकिसरे नारकरवाडी ८५/१०० ब्राँझ मेडल
स्वरूप स्वप्नील तोडकर तिसरी विद्या मंदिर कोकिसरे नारकरवाडी ८४/१०० ब्राँझ मेडल
गौरांग प्रशांत धवन तिसरी दत्त विद्या मंदिर वैभववाडी नंबर १ ८५/१०० ब्राँझ मेडल
देवेंद्र महेंद्र गोसावी तिसरी विद्या मंदिर लोरे मोगरवाडी ८५/१०० ब्राँझ मेडल
अंश संजय अडे तिसरी दत्त विद्यामंदिर वैभववाडी नंबर १ ९०/१०० ब्राँझ मेडल
सर्व यशस्वी विद्यार्थी,सहभागी विद्यार्थी, संबंधित शिक्षक व पालक या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × two =