You are currently viewing सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत बांदा केंद्रशाळेचे सुयश

सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत बांदा केंद्रशाळेचे सुयश

बांदा

युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ- सांगवे आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत बांदा नं.१केंद्रशाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून या परीक्षेत शाळेतील ३१ विद्यार्थ्यांनी मेडल प्राप्त केली आहेत .
युवा संदेश प्रतिष्ठानच्या वतीने इयत्ता दुसरी ,तिसरी ,चौथी, सहावी व सातवी इयत्तेतील विद्यार्थ्यांसाठी या परीक्षेचे फेब्रुवारी ‌२०२३ मध्ये आयोजन करण्यात आले होते यामध्ये शाळेतील विहान गवस,समर्थ पाटील,सृष्टी शेवाळे,समर्थ नार्वेकर,
रुही येडवे,रिया गवस,तेजस्वी केदारी,नील केणी,मानसी मौर्ये,आयुष पवार,सिध्दी शिरोडकर,
काव्या सावंत,माही गवस
जागृती शिंदे,शरण्या वायगंणकर,दुर्वा नाटेकर, काव्या चव्हाण ,स्वरा बांदेकर,वैभव गावीत , वेदांत किनळेकर,आयुष बांदेकर ,नील बांदेकर सर्वेक्षा ढेकळे , केतन अवसरे ,श्रेयस बुवा , राजेश्वरी गवस ,दत्तराज काणेकर,ओम कोकाटे ,साहील कोळापटे,किमया परब,अमोघ वालावलकर,श्रद्धा शेवाळे हे विद्यार्थी मेडल धारक ठरले असून या यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर, वर्गशिक्षका शुभेच्छा सावंत , रंगनाथ परब,वंदना शितोळे, गोपाळ साबळे,रसिका मालवणकर,शितल गवस,जागृती धुरी,उर्मिला मोर्ये,सरोज नाईक ,जे.डी.पाटील , प्राजक्ता पाटील,प्रशांत पवार यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर, उपाध्यक्ष श्रद्धा नार्वेकर, केंद्रप्रमुख संदीप गवस, सरपंच प्रियंका नाईक उपसरपंच जावेद खतिब यांनी अभिनंदन केले आहे.

STS परीक्षेतील मेडल प्राप्त विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक

प्रतिक्रिया व्यक्त करा