You are currently viewing सोमवारी लोकशाही दिन

सोमवारी लोकशाही दिन

सिंधुदुर्गनगरी

 माहे एप्रिल महिन्यातील लोकशाही दिन सोमवार दि.3 एप्रिल 2023 रोजी दुपारी 1 ते 2 या वेळेत होणार, असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागचे नायब तहसिलदार यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा