You are currently viewing आ. नितेश राणे उद्या पासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर

आ. नितेश राणे उद्या पासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर

आ. नितेश राणे उद्या पासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर

कणकवली

भारतीय जनता पार्टीचे कणकवली-देवगड- वैभववाडी चे आमदार नितेश राणे हे सोमवार ३ एप्रिल पासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्या दरम्यान आमदार नितेश राणे हे, ग्रामस्थ,शेतकरी,मच्छीमार,शिक्षक कार्यकर्ते, पदाधिकारी, यांच्या गाठीभेटी घेणार आहेत. यावेळी विकास कामांवर आणि जनतेच्या मागण्यांवर चर्चा,करणार आहेत.विविध कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत. संघटनात्मक बैठका साठी ते उपस्थित राहणार आहेत.
तर “स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा”कणकवली,देवगड,वैभववाडी मतदारसंघाच्या वतीने ५ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता कणकवली येथे दैदिप्यमान स्वरूपात काढली जाणार आहे. या यात्रेचे नियोजन करून हजारोच्या संख्येने ते यात्रेत सभागी होणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 − 12 =