You are currently viewing भारतीय जनता पक्षाची कार्यकर्ता भावना, कार्यकर्ता साधना एकदिवसीय कार्यकर्ता कार्यशाळा कुडाळ येथे संपन्न

भारतीय जनता पक्षाची कार्यकर्ता भावना, कार्यकर्ता साधना एकदिवसीय कार्यकर्ता कार्यशाळा कुडाळ येथे संपन्न

भाजपा प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती.

कुडाळ

आज कुडाळ येथे भाजपा कुडाळ-मालवण विधानसभा मतदार संघातील कुडाळ आणि मालवण या दोन्हीही तालुक्यांची विधानसभा कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेला मान.श्री. माधव भंडारी, मान.श्री.चंद्रशेखर टिळक आणि सिंधुदूर्ग जिल्ह्याचे पालक मंत्री मान.श्री.रवींद्रजी चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेसाठी प्रदेश सचिव तथा माजी खासदार निलेशजी राणे आणि कुडाळ-मालवण विधानसभा मतदार संघातील भाजपाचे जिल्हा पदाधिकारी, जिल्हा कार्यकारणी, सर्व मंडल अध्यक्ष, मंडल कार्यकारणी सदस्य, सर्व सेल आघाडी मोर्चाचे पदाधिकारी, आजी माजी पदाधिकारी, नगरसेवक, शक्तिकेंद्र प्रमुख आणि महीला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen − two =