श्री.प.पू.विनायक अण्णा महाराज चॅरिटेबल ट्रस्टच्या शवपेटीचे लोकार्पण……

श्री.प.पू.विनायक अण्णा महाराज चॅरिटेबल ट्रस्टच्या शवपेटीचे लोकार्पण……

कुडाळ

पिंगुळी मधील प.पू.अण्णा महाराज चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने अण्णा महाराज यांच्या उपस्थितीत शवपेटीचा लोकार्पण करण्यात आलं. ट्रस्टच्यावतीने समाजकार्य, शैक्षणिक, आरोग्य शिबिर, आर्थिक मदत, विविध माध्यमातून प.पू.अण्णा महाराजांनी गरजूंना मदत समाज सेवा करण्यात येते. सगळ्यांना ट्रस्ट मार्फत मदत करताना बाजूच्या पंचक्रोशीतील लोकांची गरज पाहता जनतेच्या सेवेसाठी विनाशुल्क असून गरजूनी प्रसाद महादेव दळवी ९४२२०५५३०१ यांच्याशी संपर्क साधा.

प्रतिक्रिया व्यक्त करा