You are currently viewing माजगाव नाला परिसरात रस्त्यावर झाड कोसळून विद्युत तारांचे नुकसान

माजगाव नाला परिसरात रस्त्यावर झाड कोसळून विद्युत तारांचे नुकसान

सावंतवाडी

माजगाव नाला परिसरात रस्त्यावर भलेमोठे झाड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली. ही घटना आज सकाळच्या सुमारास घडली. संबंधित झाड विद्युत तारांवर कोसळल्यामुळे त्याचेही नुकसान झाले. मात्र सुदैवाने घटनेवेळी त्या ठिकाणी कोणतीही वर्दळ नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान ग्रामस्थांच्या मदतीने झाड हटविण्याचे कार्य सुरू आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 4 =