You are currently viewing कुंभवडे चिरेखणवाडी येथे किरकोळ भांडणातून मोठ्या भावाकडून लहान भावाचा खून

कुंभवडे चिरेखणवाडी येथे किरकोळ भांडणातून मोठ्या भावाकडून लहान भावाचा खून

कुंभवडे चिरेखणवाडी येथे किरकोळ भांडणातून मोठ्या भावाकडून लहान भावाचा खून…

कणकवली

आई बाबा छोट्या मुलाचे अधिक लाड करतात म्हणून चिडलेल्या मोठ्या भावाने छोट्या भावाचा पोटात चाकू खुपसून खून केला. ही घटना कणकवली तालुक्यातील कुंभवडे गावातील चिरेखणवाडी येथे काल रात्री घडली. या घटनेत स्टनी अंतोन डिसोझा (वय ३५, रा.कुंभवडे चिरेखनवाडी) हा तरुण ठार झाला. घटनेनंतर कुंभवडे मधील अनेकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. याप्रकरणी आरोपी आयसीन अंतोन डिसोजा (वय ३७ कुंभवडे चिरेखनवाडी) याच्यावर कणकवली पोलिसात ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेने एकच खळबळ उडाली असून घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मार्टिन अंतोन डिसोजा (६०, कुंभवडे चिरेखनवाडी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. घटनेतील मयत व आरोपी हे फिर्यादी चे मुलगे आहेत. आई वडील लहान मुलगा असलेल्या मयत स्टनी याचे जास्त लाड करतात या रागातून आरोपी आयसीन अंतोन डिसोजा यांने घरातील चाकू आपला भाऊ स्टनी याच्या पोटात घुसून त्याला ठार केले. या घटनेनंतर स्टनी हा अक्षरशः रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. या घटनेने सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

_______________________________

*संवाद मिडिया*

*🚩🚩 गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर स्पेशल ऑफर.!🚩🚩*

*🥳 FREE… FREE… FREE…! 🥳*

*🎼🎼 म्युझिक कॉर्नरची 🎼🎼*
*||गुढी पाडवा स्पेशल ऑफर||*

*🥵कडक उन्हाळ्यात ‘गारवा’ म्युझिक कॉर्नरचा !🥶*

*🖥️ LED TV खरेदीवर कुलर एकदम *फ्री…फ्री…फ्री‌‌…!*💾*

*🎛️ म्युझिक कॉर्नर*🎛️
*इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपी*

*🖥️ LED TV खरेदीकरा आणि मिळवा बजाज कंपनीचा 8000 किंमतीचा कुलर FREE तेही वॉरंटी सहित*💾*

*🌀BAJAJ FINSERV*
*0% शुन्य टक्के व्याजदर*

🔹 *19,990 मध्ये 43 Inch Smart TV 🖥️+ Bajaj Air Cooler💾*

🔹 *11,990 मध्ये 32 Inch Smart TV 🖥️ Bajaj Air Cooler💾*

*🔷SAMSUNG 🔶LG 🔷Realme 🔶 SONY 🔷Itel 🔶Aiwa 🔷Vu 🔶Haier 🔷Panasonic. 🔶MI 🔷1+ ONEPLUS*

*आदि ब्रॅण्डेड कंपनीचे प्रोडक्ट्स.*

*संपर्क*
*📲 9579273091/ 8799978651*

*पत्ता : दुर्वांकुर निवास, विठ्ठल मंदिर समोर, सावंतवाडी*

🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼

🔶 *25,999 चा ब्रॅण्डेड VU 43″ ANDROID LED TV खरेदीवर मिळवा Morphy Richards कंपनीचा 13000 किमतीचा OTG*
*FREE…FREE…FREE…*
*(3 वर्षांचा वॉरंटीसह)*
🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼
*📱जुना मोबाईल द्या, नवा घेऊन जा…!📲*

*😍25 %Off*
*SPECIAL DISCOUNT*

*💁🏻‍♂️कोणत्याही स्मार्ट फोनवर 25% च्या वर भरघोस सुट*

*🙏स्वप्न तुमचं, फायनान्स आमचं 🙏*
*📌0% BAJAJ FINASERY*
*📌SAMSUNG Finance+*

*🎁स्मार्ट फोन खरेदीवर आकर्षक भेटवस्तू🎁*

*💸CASH BACK Up To 7000/-*

*♦️Up To 60% Off ON Mobile Assessories*

*📲संपर्क: 8799978651*

*पत्ता: विठ्ठल मंदिर रोड, जयप्रकाश चौक, सावंतवाडी*

*🌐Advt Web link*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

one + 10 =